सामील व्हा
सदस्यता
जनता दरबार
महाराष्ट्रासाठी अजित पवार
अजित पवार - स्पष्ट ध्येय,
धडक कृती!
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘स्वातंत्र्य या सर्वोच्च मूल्याच्या जपणूकीची प्रेरणा या महाराष्ट्राला दिली. शाहू-फुले-आंबेडकरांनी प्रबोधन करुन समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान दिले आणि नवी दिशा दाखवली. साधू-संत, विचारवंत, कवी-लेखक, समाजसुधारक यांनी दाखविलेल्या या वाटेवरून चालताना सोबतीला प्रगतशील तंत्रज्ञानाची, संवेदनशील समाजनिर्मितीची, वैचारिक-आर्थिक समृद्धतेची जोड मिळायला हवी.
समाजरचनेतील शेवटच्या घटकालाही समान संधी मिळावी, खेड्या-पाड्यात, गावात-शहरात कृषी-औद्योगिक विकासाला गती लाभावी, महिलांच्या कुशलतेला आर्थिक प्रगतीची जोड मिळावी आणि युवकांच्या मनगटाला ताकद मिळावी हेच श्री. अजित पवार यांचे ध्येय आहे. कृतिशील, गतिमान प्रशासन हे समाजाचा आरसा असते आणि अजितदादांच्या प्रत्येक कृतीत याचेच प्रतिबिंब दिसते.
कार्य आणि दृष्टी

एक स्वप्न सर्वसमावेशक समाजाचे
विकासाची आश्चर्यकारक आणि स्पष्ट दृष्टी.
एक स्वप्न सर्वसमावेशक समाजाचे
विकासाची आश्चर्यकारक आणि स्पष्ट दृष्टी.

मानवतेला प्रेरणा देनारे
श्री. अजित पवार यांच्यामते देशातील युवांच्या हाती यशाची गुरुकिल्ली आहे. ‘जनता पुरस्कर्ते...
मानवतेला प्रेरणा देनारे
श्री. अजित पवार यांच्यामते देशातील युवांच्या हाती यशाची गुरुकिल्ली आहे. ‘जनता पुरस्कर्ते...
बातम्या
ताज्या बातम्या आणि माहिती
व्हिडिओ
ताज्या बातम्या आणि माहिती