

माणसाला विषयाची खोली असली की त्याच्याकडे त्याचे स्वतंत्र मत, स्वतंत्र दृष्टी आपणहून निर्माण होते. त्यातच तो माणूस राजकारणात राहून समाजकारण करण्यात गुंग असला की त्याला जनमताकडून विशेष उपाधी प्रदान केली जाते. 'बापमाणूस' त्यातलीच एक प्रिय उपाधी आहे. मात्र आपल्या रोखठोक व्यक्तिमत्वामुळे, …
Continue reading