

काटेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनल बाहेर पडून आपलं पॅनल निवडून आणण्याची किमया ज्या व्यक्तीने करून दाखवली ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सद्यस्थितीला महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभाळणारे श्री. अजितदादा पवार साहेब. अजितदादांनी १९८३ ते ८४ यादरम्यान झालेल्या …
Continue reading