राजकारण म्हटलं कि आरोपांच्या फैऱ्या आल्याच. दादांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेऊन आता जवळपास २ महिने झाले. भाजपच्या दडपशाहीला घाबरून अजित आणि इतर मान्यवर मंडळी सत्तेत सामील झाली असा आरोप विरोधकांनी केला. पण यात कितपत तथ्य आहे हे तपासून पाहिले पाहिजे. …
Continue reading