सामान्य जनतेला आपलंस वाटणारं आणि विरोधकांच्या काळजात धडकी भरवणार बहारदार व्यक्तिमत्व म्हणजे अजित दादा. अजित दादांना महाराष्ट्र सामान्य जनतेतलं नेतृत्व मानतो याची पुष्टी करणारे अणे किस्से जनमानसात सांगितले जातात. असाच एक किस्सा तुम्हाला आम्ही सांगणार आहोत..
अजित दादांनी घरी जेवायला यावं यासाठी दादांचा एक हाडाचा कार्यकर्ता अनेक वर्ष दादांच्या मागे तगादा लावून होता. पण दादा त्याला टाळत होते. कारण एका कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवला तर सगळ्यांच्याच घरी जेवायला जावे लागेल. पण तरी दादांच्या मनी एकेदिवशी काय आले कुणास ठाऊक त्या कार्यकर्त्याचा खूपच आग्रह बघून दादांनी त्या कार्यकर्त्याला होकार कळवळा. उद्या सकाळी १२ वाजता जेवायला आयेतो असं दादांनी सांगितली. तो कार्यकर्ता देखील खुश झाला. दादांनीही आपल्या वेळापत्रकात जेवायची वेळ निश्चित केली.
आणि ठरल्यादिवशी दादा त्या कार्यकर्त्या घरी निघाले. सोबत दादांचे काही मित्र आणि कार्यकर्ते देखील होते. वक्तशीर असणारे दादांनी तिकडे जाऊन जरा गप्पा मारता याव्यात म्हणून लवकर निघाले. दादांच्या बारामतीतील घरापासून त्या कार्यकर्त्यांचे घर १०-१२ किमी असावे. प्रवासात त्यांना एक मोठा ट्रॅक्टर लागला. ट्रॅक्टरमध्ये खूप सारी भांडी वैगेरे एक माणूस बसलेला होता. दादांनी थोडं निरखून पाहिलं तेव्हा कळलं कि ज्या कार्यकर्त्याच्या घरी आपण जेवायला चालतोय तो हाच आहे. दादांनी डोक्याला हात लावला. कारण अजून जेवणाचा काही पत्ता नव्हता. आणि सर्व लवकरच निघाले होते.