
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपल्या आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत अनेक योजनांना यशस्वीरीत्या राबवले आहे. शिक्षण, उद्योग, शेती, वीज, पाणी आदींशी संबंधित योजनांच्या बाबतीत दूरदृष्टी दाखवून दादांनी महाराष्ट्रात विकास साधला आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी …
Continue reading
