

मनी आणि ध्यानी केवळ विकासाचा ध्यास असणाऱ्या व्यक्ती आजच्या घडीला फार कमी पाहायला मिळतात. किंबहुना अशा व्यक्तींशी गाठभेट होणं दुर्मिळ बनलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात असं एक व्यक्तिमत्व आहे ज्यांनी १९९१ साली आपल्या राजकीय कारकिर्दीला …
Continue reading