मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही नेते आणि पदाधिकारी अजित दादा पवार हे मुख्यमंत्री व्हावे हि सुप्त ईच्छा बोलून दाखवत आहेत. जनता देखील दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्यास उत्सुक आहे. अजित दादा तब्बल ४ वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, मात्र मुख्यमंत्री …
Continue reading