औद्योगिकीकरणातूनच राज्याच्या विकासाचा राजमार्ग खुला होऊ शकतो. या परिस्थितीत बळीराजाच्या शेतीचे पाणी, वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार मुबलक पाणी तसेच औद्योगिकीकरणासाठी व वीज निर्मितीसाठी पाणी या साऱ्याचा विचार करता पुरेसे जलस्रोत आणि समान पाणी पुरवठा याबाबत अचूक नियोजन करणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे महाराष्ट्राचे …
Continue reading