तसं पाहायला गेलं तर अजित दादा पवार आणि कार्यकर्ते हे समीकरण महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची गरज नाही. एखादा कार्यकर्ता दादांशी जोडला गेला तर मग जीव गेला तर बेहत्तर पण दादांसाठी वाटेल ते करण्याची तयारी कार्यकर्त्यांची असते. वेळप्रसंगी दंडदेखील ज्येष्ठ या नात्याने …
Continue reading
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री. अजितदादा पवार यांना राजकीय वारसा लाभला असला तरी, ते त्या माध्यमातून राजकारणात आलेले नाहीत. कोल्हापूर येथून शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर अजितदादांनी काटेवाडीमध्ये शेती करायला सुरुवात केली. प्रारंभीस त्यांनी टोमॅटोची लागवड …
Continue reading


