

तारीख २ मे २०२३. महाराष्ट्राच्या काळजाचे ठोके चुकवणारा दिवस. यादिवशी शरद पवार साहेबांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्राच काय तर संपूर्ण देशाला आश्चर्याचा जबर धक्का दिला. यावरून देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटल्या. जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल …
Continue reading




किती काहीही झालं तरी शरद पवार आणि अजित पवार समजणे हे विरोधकांना शक्य नाही. गेल्या आठवड्यात दादा २ तास गायब होते तर महाराष्ट्रात काहूर उठला होता. माध्यमांनी दिवसभर ती न्यूज चघळली. नको नको त्या तर्क-वितर्कांना उधाण आले. आता काय होईल …
Continue reading
